फक्त 4 steps मध्ये तुमचे घर solar powered होऊ शकते
आमचे expert तुमच्या घरी येऊन roof आणि electricity usage assess करतात.
तुमच्या usage नुसार best system design आणि detailed cost estimate.
Certified team कडून professional installation — 1-3 दिवसांत complete.
Solar वापरा, bills वाचवा, excess electricity grid ला sell करा.